Correct Answer - Option 3 : अंतर्वक्र भिंग
उत्तर व स्पष्टीकरण: अंतर्वक्र भिंग
-
निकट दृष्टीमध्ये निराकरण अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरून करता येईल .
- डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती जास्त असते.
- नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टिपटल यांच्या मधील अंतर वाढते.
-
त्यामुळे प्रतिमा डोळ्याच्या भिंगाच्या अलीकडेच तयार होते त्यामुळे दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत.
-
अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरून भिंग व दृष्टिपटल यातील अंतर कमी होते व प्रतिमा दृष्टिपटलावर तयार होते.