Correct Answer - Option 1 : 4 डायॉप्टर
उत्तर व स्पष्टीकरण: 4 डायॉप्टर
बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर उजवीकडे असल्याने धन असते.
अंतर्गोल भिंगाचे नाभीय अंतर डावीकडे असल्याने ऋण असते.
डायॉप्टर हे भिंगाचे एकक आहे..
बहिर्गोल भिंगाचे नाभीय =f= अंतर 25 cm = 0.25 m.
भिंगाची शक्ती = P =?
P = 1/F.
= 1/0.25.
= 4 डायॉप्टर .