बर्हिवक्र भिंगातून प्रवास करणारा आपाती किरण जर प्रकाशीय केंद्रातून जात असेल तर -
1. अपवर्तित किरण भिंगाच्या मुख्य नाभीय बिंदूतून जातो
2. अपवर्तित किरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातूनच जातो
3. अपवर्तित किरण भिंगाच्या प्रकाशीय अक्षाला समांतर असतो
4. अपवर्तित किरण विचलित होत नाही