Correct Answer - Option 2 : प्रथिने
उत्तर व स्पष्टीकरण --प्रथिने
मानवी शरीरातील प्रथिनांचे प्रमुख कार्य
- ऊर्जा स्त्रोत- आपल्या शरीरातील एकूण ऊर्जेच्या दहा टक्के ऊर्जा प्रथिनांपासून मिळते
- एक ग्राम प्रथिनांपासून पासून चार कॅलरी ऊर्जा मिळते
- शरीराची वाढ व विकास घडून आणण
-
अमिनो आम्लाची निर्मिती करणे
-
शरीराला’24’ अमिनो आम्लांची गरज असते.
- त्यापैकी‘9’ अमिनो आम्ले शरीरात निर्माण होऊ शकत नाहीत. ती आहारातून पुरवावी लागतात. म्हणून अशा अमिनो आम्लांना ‘आवश्यक अमिनो आम्ले’ असे म्हणतात.
- ·अमिनो आम्ले ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर व कधी-कधी फॉस्फरस व लोह यांपासून बनलेली असतात.