Use app×
QUIZARD
QUIZARD
JEE MAIN 2026 Crash Course
NEET 2026 Crash Course
CLASS 12 FOUNDATION COURSE
CLASS 10 FOUNDATION COURSE
CLASS 9 FOUNDATION COURSE
CLASS 8 FOUNDATION COURSE
0 votes
208 views
in GK by (102k points)
closed by
सह्याद्रीची निर्मिती _________ या अग्नीजन्य खडकापासून झाली आहे.
1. बेसॉल्ट.
2. रेगूर.
3. संगमरवर.
4. वरील सर्व.

1 Answer

0 votes
by (101k points)
selected by
 
Best answer
Correct Answer - Option 1 : बेसॉल्ट.

उत्तर व स्पष्टीकरण - बेसॉल्ट.

  • महाराष्ट्रातील विस्तार : उत्तरेला नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पासून दक्षिणेला कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड पर्यंत आहे. 
  • सह्याद्रीची निर्मिती वेसॉल्ट या अग्नीजन्य खडकापासून झाली आहे.
  • सह्याद्री पर्वताचा पश्चिम उतार तीव्र प्रकारचा असून पूर्व उतार मंद स्वरूपाचा आहे. 
  • पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना बेसाल्ट खडकाची जाडी वाढत जाते. या खडकाची जाडी सह्याद्री पर्वतात सर्वाधिक म्हणजे २२०० मीटर इतकी आहे.
  • सह्याद्रीची उंची - सुमारे ९०० ते १२०० मी.
  • पश्चिम घाटाची एकूण लांबी - १६०० कि मी. 
  • महाराष्ट्रातील लांबी - ४६० कि.मी.
  •  सहयाद्रीचा उंचावरील भाग 'घाटमाथा' तर पूर्व उताराचा भाग 'मावळ' नावाने ओळखला जातो.

Related questions

Welcome to Sarthaks eConnect: A unique platform where students can interact with teachers/experts/students to get solutions to their queries. Students (upto class 10+2) preparing for All Government Exams, CBSE Board Exam, ICSE Board Exam, State Board Exam, JEE (Mains+Advance) and NEET can ask questions from any subject and get quick answers by subject teachers/ experts/mentors/students.

Categories

...