Use app×
Join Bloom Tuition
One on One Online Tuition
JEE MAIN 2025 Foundation Course
NEET 2025 Foundation Course
CLASS 12 FOUNDATION COURSE
CLASS 10 FOUNDATION COURSE
CLASS 9 FOUNDATION COURSE
CLASS 8 FOUNDATION COURSE
0 votes
356 views
in GK by (95.6k points)
closed by
खालील माहितीवरून कोणता जिल्हा आहे ते ओळखा .
१ ) साष्टी बेटांवर वसलेले व कोकण प्रशासकीय विभागात येणारे जिल्हे. 
२ ) यात ३ तालुके आहेत. 
३ ) रोमन कॅथलिक चर्च आहे. 
1. मुंबई शहर
2. मुंबई उपनगर
3. ठाणे
4. पालघर

1 Answer

0 votes
by (98.5k points)
selected by
 
Best answer
Correct Answer - Option 2 : मुंबई उपनगर

उत्तर व स्पष्टीकरण - मुंबई उपनगर.

  • साष्टी बेटांवर वसलेला मुंबई उपनगर जिल्हा कोकण प्रशासकीय विभागात आहे. 
  • क्षेत्रफळ : ४४६ चौ. किमी.
  • जिल्हा मुख्यालय : वांद्रे तालुके (३) : १) अंधेरी २) कुर्ला ३) बोरीवली. 
  • स्थान व विस्तार : मुंबई उपनगरच्या पूर्वेस : ठाण्याची खाडी, पश्चिमेस : अरबी समुद्र, नैऋत्येस : माहिमची.  उत्तरेस : ठाणे जिल्हा.
  • नद्या : दहिसर, ओशिवरा, पोईसर, मिठी (सर्वाधिक प्रदूषित नदी) 
  • खाड्या : माहिम, मालाड, मनोरी
  • पर्यटन स्थळे : बोरीवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. कान्हेरी येथे ११२ गुंफांमध्ये कोरलेली लेणी, जोगेश्वरी लेणी, जुहू चौपाटी, वांद्रे पश्चिम येथे रोमन कॅथॉलिक माऊंट मेरी चर्च.
  • येशू ख्रिस्त यांची माता मेरी यांच्या जन्मदिनी येथे दरवर्षी माऊंट मेरी (मत माऊली) जत्रा भरते.

 

Related questions

Welcome to Sarthaks eConnect: A unique platform where students can interact with teachers/experts/students to get solutions to their queries. Students (upto class 10+2) preparing for All Government Exams, CBSE Board Exam, ICSE Board Exam, State Board Exam, JEE (Mains+Advance) and NEET can ask questions from any subject and get quick answers by subject teachers/ experts/mentors/students.

Categories

...