खालील मुद्द्यांच्या आधारे सूत्रसंचालक होण्यासाठीची पूर्वतयारी सुमारे १२ ते १५ ओळींत लिहा. सूत्रसंचालक म्हणजे --- वाचन अपरिहार्य -- वाचनातून मिळणाऱ्या संदर्भाची नोंद --- अद्ययावतता श्रवण आणि निरीक्षण यावर भर अत्याधुनिक संपर्क माध्यमांचा वापर --- निवेदन शैली साठी पूरक.
२.
आवाजाची जोपासना .. त्याचे विकसित शास्त्र - ध्वनिवर्धकाचा सराव आत्मविश्वास महत्त्वाचा.